Saturday, April 23, 2022

MANGALA CHANDIKAA मङ्गल चण्डिका स्तोत्रम्

 मंगल चंडिका प्रयोग

प्रथम :- मंत्र और स्तोत्र प्रयोग

यह प्रयोग मंगली लोगो को मंगल की वजह से उनके विवाह, काम-धंधे में आ रही रूकावटो को दूर कर देता है

मंत्र:- ॐ ह्रीं श्रीं कलीम सर्व पुज्ये देवी मंगल चण्डिके ऐं क्रू फट् स्वाहा. ( देवी भगवत के अनुसार अन्य मंत्र :- ॐ ह्रीं श्रीं कलीम सर्व पुज्ये देवी मंगल चण्डिके हूँ हूँ फट् स्वाहा )दोनों में से कोई भी मन्त्र जप सकते है                                                            

ध्यानं

देवी षोडश वर्षीया शास्वत्सुस्थिर योवनाम| सर्वरूप गुणाढ्यं च कोमलांगी मनोहराम|स्वेत चम्पक वऱॅणाभाम चन्द्र कोटि सम्प्रभाम| वन्हिशुद्धाशुका धानां रत्न भूषण भूषिताम|

बिभ्रतीं कवरीभारं मल्लिका माल्य भूषितं| बिम्बोष्ठिं सुदतीं शुद्धां शरत पद्म निभाननाम| ईशदहास्य प्रसन्नास्यां सुनिलोत्पल लोचनाम| जगद धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्य सम्पत्प्रदाम| संसार सागरेघोरे पोत रूपां वरां भजे|

स्त्रोत्र:-

||शंकर उवाच||

रक्ष रक्ष जगन मातर देवी मंगल चण्डिके | हारिके विपदां राशे: हर्ष मंगल कारिके || 

हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगल चण्डिके | शुभ मंगल दक्षे च शुभ मंगल चण्डिके ||

मंगले मंगलार्हे च सर्व मंगल मंगले |सतां मंगलदे देवी सर्वेषां मंग्लालये ||

पूज्या मंगलवारे च मंगलाभीष्ट दैवते | पूज्य मंगल भूपस्य मनुवंशस्य संततम ||

मंगलाधिष्ठात्रिदेवी मंगलानां च मंगले | संसार मंगलाधारे मोक्ष मंगलदायिनी ||

सारे च मंगलाधारे पारे च सर्वकर्मणाम | प्रति मंगलवारे च पूज्य च मंगलप्रदे ||

स्त्रोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मंगल चंडीकाम | प्रति मंगलवारे च पूजां कृत्वा गत: शिव: ||

देव्याश्च मंगल स्त्रोत्रम यं श्रुणोति समाहित: | तन्मंगलं भवेत्श्चान्न भवेत् तद मंगलं ||

मंगल चंडिका देवी पूजन विधि विधान :-

श्री मङ्गलचण्डिका स्तोत्रं  

भगवान नारायण म्हणाले, “ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके ऐं क्रूं फट् स्वाहा ” हा एकवीस अक्षरांचा मंत्र कल्पवृक्षासमान भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. ह्या मंत्राचा दहा लाख जप केल्यावर हा सिद्ध होतो. ब्रह्मन् आता मङ्गलचण्डिकेचे ध्यान कसे आहे ते ऐका. नेहमी यौवनात असलेली भगवती मङ्गलचण्डिका सदा सोळावर्षांची दिसते. ती संपूर्ण रूप-गुणाने संपन्न, कोमलांगी आणि मनोहारिणी आहे. पांढर्या चंपा फुलाप्रमाणे गौरवर्ण आणि करोडो चंद्रांच्या तेजाप्रमाणे हीची कांती मनोहर आहे. तीने अग्नीने शुद्ध केलेली वस्त्रे धारण केलेली असून रत्नमय आभूषणे तीने धारण केलेली आहेत. मल्लिका पुष्पांच्या वेणीने तीचे केस शोभत आहेत. बिम्बासारके लाल ओठ, सुंदर दंत-पंक्ती तसेच शरद ऋतूंत उमललेल्या कमळासारखे मुख व त्यावर मंद हास्याची छटा शोभून दिसत आहे. सर्वांना संपदा देणारी ही जगदंबा नावेसारखी संसार सागरांत तारून नेते. मी नेहमी हिचे भजन करतो. असे हे भगवती मङ्गलचण्डिकेचे ध्यान आहे. तसेच तिचे स्तवन आहे, ते ऐका; शंकर म्हणाले, हे जगन्माते मंगलचंडिके ! तू सर्व विपत्तिन्चा नाश करणारी आहेस. तसेच सदा आनंद व कल्याण निर्माण करणारी आहेस. माझे रक्षण कर. माझे रक्षण कर. खुल्या हातांनी आनंद व कल्याण देणाऱ्या हर्षमंगलचंडिके ! तू शुभा, मंगलदक्षा, शुभमङ्गलचण्डिका, मंगला, मंगल करणारी तसेच सर्वमंगलमंगला म्हणून ओळखली जातेस. हे देवी ! साधू-सज्जनांचे कल्याण करण्याचा तुझा स्वाभाविक गुण आहे. तू सर्वांसाठी मंगलाचा आश्रय आहेस. देवी तू मंगल ग्रहाची इष्टदेवी आहेस. मंगळवारी तुझी पूजा केली पाहिजे. मनु-वंशामधिल राजा मंगलाची तू पूजनीय देवी आहेस. हे मंगलाधिष्टात्री देवी ! सर्व मंगलान्नाही मंगल आहेस. जगांतील सर्व मंगल लोक तुझेच आश्रित आहेत. तू सर्वांना मोक्ष देऊन मंगल करणारी आहेस. मंगळवारी पूजा केल्यावर मंगलमय सुख देणारी देवी ! तू संसारांतील सारभूत मंगलाधारा असून सर्व कर्मांच्या पार/ बाहेर आहेस. या स्तोत्राने स्तुती करून भगवान शंकरांनी देवी मंगल-चंडिकेची उपासना केली. प्रत्येक मंगळवारी त्यांनी तीचे पूजन केले. अशा रीतीने भगवती सर्वमंगला सर्वप्रथम भगवान शंकरांकडून पूजिली गेली आहे. तिचा दुसरा उपासक मंगल ग्रह, तिसरा उपासक राजा मंगल आणि चौथ्यावेळी काही सुंदर स्त्रियांनी या देवीचे पूजन केले आहे. पाचव्या वेळी मंगल व्हावे म्हणून पुष्कळ लोकांनी देवी मंगल-चंडिकेचे पूजन केले. त्यानंतर विश्वेश भगवान शंकरांनी पुजलेली ही देवी सर्व विश्वांत नेहमी पुजली जाऊ लागली. हे मुने ! यानंतर देव, मुनी, मनु, मानव आणि इतर सर्व या परमेश्वरीचे पूजन करू लागले. जो कोणी मनाला एकाग्र करून या मंगलमय स्तोत्राचे श्रवण करतो त्याचे सदा मंगल, कल्याण होते. अमंगल त्याचे जवळ येत नाही. त्याच्या वंशाची वृद्धी होते आणि त्याला प्रत्येक दिवशी मंगलाचाच अनुभव येतो. अशारितीने हे ब्रह्मवैवर्त पुराणांतील मंगल-चंडीका स्तोत्र संपूर्ण झाले.

श्री मंगलचंडिकास्तोत्रम् 

ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके I 

ऐं क्रूं फट् स्वाहेत्येवं चाप्येकविन्शाक्षरो मनुः II 

पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः I

दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेन्नृणाम् II

मन्त्रसिद्धिर्भवेद् यस्य स विष्णुः सर्वकामदः I

ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्व सम्मतम् II 

देवीं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम् I 

सर्वरूपगुणाढ्यां च कोमलाङ्गीं मनोहराम् II 

श्वेतचम्पकवर्णाभां चन्द्रकोटिसमप्रभाम् I

वन्हिशुद्धांशुकाधानां रत्नभूषणभूषिताम् II 

बिभ्रतीं कबरीभारं मल्लिकामाल्यभूषितम् I

बिम्बोष्टिं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम् II 

ईषद्धास्यप्रसन्नास्यां सुनीलोल्पललोचनाम् I 

जगद्धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्यः सर्वसंपदाम् II 

संसारसागरे घोरे पोतरुपां वरां भजे II 

देव्याश्च ध्यानमित्येवं स्तवनं श्रूयतां मुने I

प्रयतः संकटग्रस्तो येन तुष्टाव शंकरः II 

शंकर उवाच रक्ष रक्ष जगन्मातर्देवि मङ्गलचण्डिके I

हारिके विपदां राशेर्हर्षमङ्गलकारिके II 

हर्षमङ्गलदक्षे च हर्षमङ्गलचण्डिके I 

शुभे मङ्गलदक्षे च शुभमङ्गलचण्डिके II

मङ्गले मङ्गलार्हे च सर्व मङ्गलमङ्गले I 

सतां मन्गलदे देवि सर्वेषां मन्गलालये II 

पूज्या मङ्गलवारे च मङ्गलाभीष्टदैवते I 

पूज्ये मङ्गलभूपस्य मनुवंशस्य संततम् II 

मङ्गलाधिष्टातृदेवि मङ्गलानां च मङ्गले I 

संसार मङ्गलाधारे मोक्षमङ्गलदायिनि II

सारे च मङ्गलाधारे पारे च सर्वकर्मणाम् I 

प्रतिमङ्गलवारे च पूज्ये च मङ्गलप्रदे II 

स्तोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मङ्गलचण्डिकाम् I 

प्रतिमङ्गलवारे च पूजां कृत्वा गतः शिवः II

देव्याश्च मङ्गलस्तोत्रं यः श्रुणोति समाहितः I

तन्मङ्गलं भवेच्छश्वन्न भवेत् तदमङ्गलम् II

II इति श्री ब्रह्मवैवर्ते मङ्गलचण्डिका स्तोत्रं संपूर्णम् II 

फलश्रुति :–

जो पुरुष मनको एकाग्र करके भगवती मङ्गलचण्डिकाके इस स्तोत्रका श्रवण करता है, उसे सदा मङ्गल प्राप्त होता है । अमङ्गल उसके पास नहीं आ सकता । उसके पुत्र और पौत्रोंमें वृद्धि होती है तथा उसे प्रतिदिन मङ्गलही दृष्टिगोचर होता है ।          

इति श्री ब्रह्म वैवर्त पुराणे श्री ब्रह्म  मङ्गल चण्डिका स्तोत्रम्  संपूर्णं 


No comments:

Post a Comment