आरती मदन गोपाला
( मराठी )
ओवाळू आरती मदन गोपाळा |
श्याम सुन्दर गळा | वैजयंती माळा ||ओवाळू आरती ||
चरण कमल ज्याचे अति सुकुमार |
ध्वज वज्रांकुश ब्रिदाचे तोडर || ओवाळू आरती || १ ||
नाभी कमल ज्याचे ब्रह्म याचे स्थान |
ह्र्दयी पदक शोभे श्री वत्सलांछन ||
ओवाळू आरती || २ ||
मुख कमल पाहता सूर्याच्या कोटि |
मोहियले मानस कोंडीयले दृष्टि ||
ओवाळू आरती || ३ ||
जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान |
तेणे तेजे कोंडले अवघे त्रिभुवन ||
ओवाळू आरती || ४ ||
एका जनार्दनी देखियेले रूप |
रूप पाहो जाता झालो मी तद्रूप ||
ओवाळू आरती || ५ ||
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
( मराठी )
ओवाळू आरती मदन गोपाळा |
श्याम सुन्दर गळा | वैजयंती माळा ||ओवाळू आरती ||
चरण कमल ज्याचे अति सुकुमार |
ध्वज वज्रांकुश ब्रिदाचे तोडर || ओवाळू आरती || १ ||
नाभी कमल ज्याचे ब्रह्म याचे स्थान |
ह्र्दयी पदक शोभे श्री वत्सलांछन ||
ओवाळू आरती || २ ||
मुख कमल पाहता सूर्याच्या कोटि |
मोहियले मानस कोंडीयले दृष्टि ||
ओवाळू आरती || ३ ||
जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान |
तेणे तेजे कोंडले अवघे त्रिभुवन ||
ओवाळू आरती || ४ ||
एका जनार्दनी देखियेले रूप |
रूप पाहो जाता झालो मी तद्रूप ||
ओवाळू आरती || ५ ||
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
No comments:
Post a Comment