संग्रहित
ब्राम्हणांवर आरोप
एक सत्य, ब्राम्हण समाजावर होणा-या
आरोपांच
नमस्कार
ब्राम्हण बंधू भगिनींनो
आपल्यावर
होणा-या आरोपांवर आता गप्प न बसता आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे...
समाजात
गोबेल्स नीतीचा वापर करून ब्राम्हणांना दोष दिले जातात
आपण
नक्की ईतिहास आणि विज्ञान शिकलोय ना ..???
उत्तर:-
पृथ्वीवर पाऊस काय फक्त ब्राम्हणांसाठीच पडतो का ? आपण
अश्मयुगाचा ईतिहास शिकतो की माणूस कसा प्रगतीशील झाला , शेती
करू लागला , शेतीसाठी विविध अवजारे बनवू लागला, घर
बांधकाम केले, वगैरे
आणि
महत्वाचे म्हणजे ब्राम्हण समाज गवंडीकाम काम करित नाहीत , आणि विहीर सोडली तर भारतात व महाराष्ट्रात
नद्यांची संख्या कमी आहे का ? तलाव नव्हते का ?
कोणत्याही
नदीवर आणि तलावावर ब्राम्हणांनी सत्ता गाजवली का ? आणि पावसाळा हा ४ महिन्याचा असतो मग पावसाचे
पाणी ईतर ठिकाणी कुठेही न पडता फक्त ब्राम्हणांच्याच विहीरीत पडले का ? अश्मयुगातल्या
माणसालाही पाणी कस साठवायच हे माहिती होतं,
ब्राह्मणांनी
जर त्यांच्या विहिरीतले पाणी ईतरांना घेऊ दिले नाही तर मग त्यांनी स्वतः विहीरी का
खोदल्या नाहीत? स्वतह् ब्राह्मणानि विहिरी खोदली नसतील न ब्राह्मणेतर लोकानिच खोदली असतील तर त्या इतर लोकानि स्वतह् साठी एक विहिर खोदायला काय हरकत होत ? समजा जर १०० माणसे असतील तर प्रत्येकाने एक फूट
खोदकाम केले असते तर किती मोठी विहीर तयार झाली असती ... ब्राम्हणांच्या
विहिरीतले पाणी का हवे होते ?
स्वतःला
विहीर खोदण्याचे कष्ट नको, मग हा स्वतःचा नाकर्तेपणा जगासमोर येऊ नये
म्हणून मग ब्राम्हणांना बदनाम करायचे आम्हाला पाणी देत नाहीत म्हणून...
२)
ब्राम्हणांनी सृश्य-अस्पृश्यता केली...
उत्तर:- स्पृश्य-अस्पृश्यता आजही समाजात आहेच
की
बसस्टॉपवर, रेल्वे
स्टेशनवर, सिग्नलवर, मंदिरासमोर, फुटपाथवर
गरीब भिकारी असतात मग हे गरीब लोक जेव्हा पैसे मागण्यासाठी जवळ येतात तेव्हा किती
लोक त्यांना स्पर्श करू देतात ?
सगळ्यांच
रक्त लालच आहे न. .स्वतःला मानवतावादी म्हणून घेणारे लोक का या
गरीबांचा स्पर्शकरून घेत नाहीत ? माणसात भेद करता म्हणून ब्राम्हणांना शिव्या
घालता मग ब्राम्हण सोडून ईतर समाजानी तर त्या गरीब लोकांना, भिक्षुकाना,भिकार्याना आपल्या घरी घेऊन जायला पाहिजे शेवटी ती
पण माणसच आहेत ना .. असे जर झाले तर आपल्या भारतातल्या गरीब भिकार्याचि लोकांची संख्या कमी होईल....
मानवतावादी
संघटनानी प्रत्येक गरीबाला हक्काची घर मिळवून द्यावी....
(संत एकनाथ:- जन्म ई.स. १५३३ ते १५९९ जीवन
कालावधी )
एवढे
सगळे असूनही संत एकनाथ महाराजांनी सर्वात आधी स्वतःच्या विहिरीतले पाणी
उपलब्ध करून दिले व स्वतःच्या हाताने दलितांना जेवायलाही वाढले... ई.स.१५९९
साली संत एकनाथांचे जीवनकार्य संपले
त्यानंतर
ई.स.१८२७ साली महात्मा फुले यांचा जन्म झाला. १८२७ -१५९९=२२८ वर्षे ईतका फरक
आहे
म्हणजे
दलितांनी २२८ वर्षांत एकही स्वतःची विहीर खोदली नाही...?
ब्राह्मणांनी
कोणावरही अत्याचार केला नाही हे स्पष्टपणे सगळ्या जगासमोर आपल्याला आणायचे आहे त्यामुळे
आजपासून कोणताही ब्राम्हण स्त्री, पुरूष, मोठा,लहान सर्वांनीच कायम लक्षात ठेवायचे आपल्या
पूर्वजांनी कोणालाही त्रास दिला नाही...त्यामुळे
आता आपल्या पूर्वजांनी खूप चूका केल्या आहेत आणि आता आपण भोगतोय असे कोणीही
म्हणायचे नाही....
जय
परशुराम
@लेखक:- स्वानंद रामदासीश्री परशुराम स्तोत्रं
कराभ्यां परशुं चापं दधानं रेणुकात्मजं ।
जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकं ॥१॥
नमामि भार्गवं रामं रेणुका चित्तनन्दनं ।
मोचितंबार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनम् ॥२॥
भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम् ।
गतगर्वप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम् ॥३॥
वशीकृतमहादेवं दृप्त भूप कुलान्तकम् ।
तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम् ॥४॥
परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनुः ।
रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम् ॥५॥
शुद्धं बुद्धं महाप्रज्ञापण्डितं रणपण्डितं ।
रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनम् ॥६॥
मार्गणाशोषिताभ्ध्यंशं पावनं चिरजीवनम् ।
य एतानि जपेन्द्रामनामानि स कृति भवेत् ॥७॥
इति श्री वासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्री परशुराम स्तोत्रं संपूर्णम्
No comments:
Post a Comment