भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।1।।
महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।।
सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।।
दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा।
पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना ।।3।।
पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना ।।3।।
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।4।।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।4।।
ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।5।।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।5।।
ब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ।।6।।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ।।6।।
पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं।
सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।7।।
सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।7।।
ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।8।।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।8।।
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।9।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।9।
आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती
मनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे ।।10।।
मनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे ।।10।।
अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।11।
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।11।
ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके।
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।12।।
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।12।।
आरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।13।।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।13।।
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।14।।
पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।14।।
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।15।।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।15।।
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।16।।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।16।।
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।17।।
।। इति श्रीरामदासकृत संकटनिरसन मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।
मारुती स्तोत्र जप पद्धत व फळ प्राप्ती
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।17।।
।। इति श्रीरामदासकृत संकटनिरसन मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।
मारुती स्तोत्र जप पद्धत व फळ प्राप्ती
मारुती स्तोत्राचे पठण हे संध्यावंदन व नित्य उपासना नंतर करावे. हनुमानजींच्या मूर्तीसमोर आहे असा चिंतान करा
विधिवत पूजा करुन पठण सुरु करावे.
फळप्राप्तीची आशय असल्यास 1100 वेळा एकाग्र चित्ताने पठण करावे. एका स्वरात, लयबद्ध पद्धतीने पठण कराणे आवश्यक आहे
पठण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार, दारू, सिगारेट, तंबाखू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन व्यसन करू नये.
मारुती स्तोत्राच्या पठणाने घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. भक्ताचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात. सर्व संकट दूर होतात.भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होऊन जीवनात धन-धान्याची वृद्धी होते.जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि शांती लाभते . असे शिव पुराणातील उक्ती असे. साधकाच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते.
Maruti stotram by Shri ramadasa Swami Sankata Nirasana stotramविधिवत पूजा करुन पठण सुरु करावे.
फळप्राप्तीची आशय असल्यास 1100 वेळा एकाग्र चित्ताने पठण करावे. एका स्वरात, लयबद्ध पद्धतीने पठण कराणे आवश्यक आहे
पठण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार, दारू, सिगारेट, तंबाखू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन व्यसन करू नये.
मारुती स्तोत्राच्या पठणाने घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. भक्ताचे सर्व रोग आणि दुःख दूर होतात. सर्व संकट दूर होतात.भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होऊन जीवनात धन-धान्याची वृद्धी होते.जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि शांती लाभते . असे शिव पुराणातील उक्ती असे. साधकाच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते.
शुभं भवतु
ಮಾರುತೀ ಸ್ತೋತ್ರಂ ಶ್ರೀ ರಾಮದಾಸ ವಿರಚಿತಮ್ ಸಂಕಟನಿರಸನ ಸ್ತೋತ್ರಂ भीमरूपी स्तोत्र
ಭೀಮರೂಪೀ ಮಹಾರುದ್ರಾ ವಜ್ರ ಹನುಮಾನ ಮಾರುತೀ | ವನಾರೀ ಅಂಜನೀಸೂತಾ ರಾಮದೂತಾ ಪ್ರಭಂಜನಾ ||೧||
ಮಹಾಬಳೀ ಪ್ರಾಣದಾತಾ ಸಕಳಾಂ ಉಠವೀ ಬಳೇಂ |
ಸೌಖ್ಯಕಾರೀ ಶೋಕಹರ್ತಾ ಧೂರ್ತ ವೈಷ್ಣವ ಗಾಯಕಾ ||೨||
ದೀನಾನಾಥಾ ಹರೀರುಪಾ ಸುಂದರಾ ಜಗದಂತರಾ |
ಪಾತಾಲದೇವತಾಹಂತಾ ಭವ್ಯಸಿಂದೂರಲೇಪನಾ ||೩||
ಲೋಕನಾಥಾ ಜಗನ್ನಾಥಾ ಪ್ರಾಣನಾಥಾ ಪುರಾತನಾ |
ಪುಣ್ಯವಂತಾ ಪುಣ್ಯಶೀಳಾ ಪಾವನಾ ಪರಿತೋಷಕಾ ||೪||
ಧ್ವಜಾಂಗೇ ಉಚಲೀ ಬಾಹೋ ಆವಶ ಲೋಟತಾ ಪುಢೇ | ಕಾಳಾಗ್ನಿ ಕಾಳರುದ್ರಾಗ್ನಿ ದೇಖತಾಂ ಕಾಂಪತೀ ಭಯೇಂ ||೫||
ಬ್ರಹ್ಮಾಂಡೇ ಮಾಇಲೀಂ ನೇಣೋಂ ಆಂವಾಳೇ ದಂತಪಂಗತೀ |ನೇತ್ರಾಗ್ನೀ ಚಾಲಿಲ್ಯಾ ಜ್ವಾಳಾ ಭೃಕುಟೀ ತಾಠಿಲ್ಯಾ ಬಳೇಂ ||೬||
ಪುಚ್ಛ ತೇಂ ಮುರ್ಡಿಲೇಂ ಮಾಥಾ ಕಿರೀಟೀ ಕುಂಡಲೇಂ ಬರೀಂ | ಸುವರ್ಣ ಕಟಿ ಕಾಂಸೋಟೀ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿಣಿ ನಾಗರಾ ||೭||
ಠಕಾರೇ ಪರ್ವತಾ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾತಳೂ |
ಚಪಳಾಂಗ ಪಾಹತಾಂ ಮೋಠೇಂ ಮಹಾವಿದ್ಯುಲ್ಲತೇಪರೀ ||೮||
ಕೋಟಿಚ್ಯಾ ಕೋಟಿ ಉಡ್ಡಾಣೇಂ ಝೇಂಪಾವೇ ಉತ್ತರೇಕಡೇ | ಮಂದ್ರಾದ್ರೀಸಾರಖಾ ದ್ರೋಣೂ ಕ್ರೋಧೇ ಉತ್ಪಾಟೀಲಾ ಬಳೇಂ ||೯||
ಆಣಿಲಾ ಮಾಗುತೀಂ ನೇಲಾ ಆಲಾ ಗೇಲಾ ಮನೋಗತೀ | ಮನಾಸೀ ಟಾಕೀಲೇ ಮಾಗೇ ಗತೀಸೀ ತುಳಣಾ ನಸೇ ||೧೦||
ಅಣೂಪಾಸೋನಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಏವಢಾ ಹೋತ ಜಾತಸೇ | ತಯಾಸೀ ತುಳಣಾ ಕೋಠೇಂ ಮೇರು ಮಂದಾರ ಧಾಕುಟೇ ||೧೧||
ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಭೋಂವತೇ ವೇಢೇ ವಜ್ರಪುಚ್ಛೇಂ ಕರುಂ ಶಕೇ | ತಯಾಸೀ ತುಳಣಾ ಕೈಂಚೀ ಬ್ರಹ್ಮಾಂಡೀಂ ಪಾಹತಾಂ ನಸೇ ||೧೨||
ಆರಕ್ತ ದೇಖಿಲೇ ಡೋಳಾಂ ಗ್ರಾಸಿಲೇಂ ಸೂರ್ಯ ಮಂಡಳಾ | ವಾಢತಾಂ ವಾಢತಾಂ ವಾಢೇ ಭೇದೀಲೇಂ ಶೂನ್ಯಮಂಡಳಾ ||೧೩||
ಧನಧಾನ್ಯ ಪಶುವೃಧ್ದಿ ಪುತ್ರಪೌತ್ರ ಸಮಸ್ತಹೀ |
ಪಾವತೀ ರುಪವಿದ್ಯಾದಿ ಸ್ತೋತ್ರಪಾಠೇಂಕರೂನಿಯಾಂ ||೧೪||
ಭೂತಪ್ರೇತಸಮಂಧಾದಿ ರೋಗವ್ಯಾಧಿ ಸಮಸ್ತಹೀ |
ನಾಸತೀ ತುಟತೀ ಚಿಂತಾ ಆನಂದ ಭೀಮದರ್ಶನೇಂ ||೧೫||
ಹೇ ಧರಾ ಪಂಧರಾಶ್ಲೋಕೀ ಲಾಭಲೀ ಶೋಭಲೀ ಬರೀ | ದೃಢದೇಹೋ ನಿಸಂದೇಹೋ ಸಂಖ್ಯಾ ಚಂದ್ರಕಳಾ ಗುಣೇಂ ||೧೬||
ರಾಮದಾಸೀ ಅಗ್ರಗಣ್ಯೂ ಕಪಿಕುಳಾಸಿ ಮಂಡಣೂ |
ರಾಮರುಪೀ ಅಂತರಾತ್ಮಾ ದರ್ಶನೇಂ ದೋಷ ನಾಸತೀ ||೧೭||
|| ಇತಿ ಶ್ರೀರಾಮದಾಸ ಕೃತ ಸಂಕಟನಿರಸನ ಮಾರುತೀ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಮ್ ||
No comments:
Post a Comment